Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 221 जागांसाठी भरती
TOTAL जागा :- 155
👉पदाचे नाव व तपसील👈
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लिपिक(क्लर्क) 155
शेक्षणिक पात्रता :- (1)पदवीधर (2) संगणक टायपिंग प्रमाणपत्र (इंग्लिश टायपिंग 40 श. प्र.मी)
किंवा आयटीआय (3) ms-cit किंवा समंतुल्य
वयाची अट :- 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय :05 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण :- मुंबई
फीस :- 100/-
महत्वाची माहिती :- ऑनलाइन अर्ज करण्याची सेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2025 ( 05:00 pm )
👉 महत्वाची लिंक:- 👈
जाहिरात pdf 👉 click
ऑनलाइन अर्ज 👉 Apply Online
अधिकृत वेबसईटे 👉 click here
AGE CALCULATOR 👉 CLICK here
