RRB Group D Bharti 2025:- 👉 भारतीय रेल्वे ग्रुप डी मध्ये 32438
TOTAL जागा :- 32438
पदाचे नाव आणि तपशील
पदाच्या जागांसाठी मेगा भरती :
जाहिरात क्र. :- CEN No.08/2024
TOTAL जागा :- 32438
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) 32438
क्षणिक पात्रता: SSC उत्तीर्ण AND ITI
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-)
महत्त्वाच्या तारखा:
👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
👉परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Online APPLY Click here
