मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय कराचे असा प्रश्न विद्यार्थ्याला पडला आहे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुद्दत संपल्यानंतर विद्यार्थ्यानि काय कराचे? कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा बेरोजगार होणार का ? राज्य सरकार त्यांना त्याच जागी कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी भेटल का ? असे अने प्रश्न प्रशिक्ष्णर्थाला पडत आहेत
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणा चा मुख्य उद्देश काय आहे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणा चा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगार मुलांना नोकऱ्या देणे होय.
त्यांना शासकीय कार्यलयाचा अनुभव होईल या अनुसंगाने या योजना मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण घेता त्या सोबत मासिक वेतन 10000 रु . येवढा त्यांना दिला जातो. राज्य सरकार ने 50 हजार युवकांना रोजगार देण्यासाठी या योजनेचा प्रारंभ झाला भारतात पहिली योजना यसस्वी झाली. 2024 अर्थसंकल्पनाच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावर योजना सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कोशल्य विभातर्फे ग्रामीण आणि शहरी भागवत तरुणा ना रोजगार उपलब्ध देण्यासाठी योजचा उगम झाला आहे.
अर्थसंकल्पनाने योजनाकरिता 5500 रु कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
कार्यकाळ संपल्या नंतर परक्षिणार्थी ची प्रतिक्रिया काय असेल
सध्या या योजनेचा कार्यकाळसंपत आहे काही मुलेमुली आंदोलन करत आहे तरी पण राज्य सरकारचा प्रतिसाद आला नाही . ठीक ठिकाणी हजारो युवक आंदोलन करून पण त्यांना न्याय मिळालाच नाही. मुंबई मध्ये झालेल्या आझाद मेदाना या ठिकाणी 2 वेळा युवांची बेठकी सुधा झाली होती.
कार्यकाळ संपल्यानंतर मुलांना 6 महिन्याचे अनुभवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असा दावा राज्यासारकरणे केला आहे. त्यामुळे यांचा कार्यकाळ वाढेल की नाही अस वाटत नाही तरी पण मुले आंदोल करत आहेत आपला हक्क बजावत आहेत सध्या विविध जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कार्य लया समोर आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे भरपूर आवेदन गेलेले आहे परंतु त्यांच्या कडून काहीच आदेश आतापर्यंत का आले नाही.

