क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित जानून घ्या त्याचे कार्य आणि आत्मचरित्र
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी 19 व्या शतकात आपल्या हक्का साठी लड़ाई लढ़ली आहे.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यानी आपल्या समाजा साठी लोकांच्या हक्का साठी सर्व आदिवासी समाज एकत्र येउन आपला हक्क मिलवला आहे.
19 व्या शतकात बिरसा मुंडा नि भारतीय स्वतंत्र चळवळी मध्ये मोठे योगदान आहे. भारतीय स्वतंत्र लाढ्य मध्ये प्राणाची आहुति दिली आहे. आदिवासी चे देव मनून क्रांतिसूर्य बिरसा मुंडा ला ओलखले जाते
19 व्या शतकात बिरसा मुंडा नि ब्रिटिश याना चंगालेच चिरडले होते. ब्रिटिश कलात आदिवासी समाज ना कोनत्याही ठिकानी जान्यास बंदी होती
आदिवासी लोकाना जगलात मेंढर चराला बंदी होती
जंगलातील लाकड़ गोला करण्यास मनाई होती. त्याना जगन कठिन केल हात इंग्रजानी.
असा परिस्थित ही आदिवासी समाज एक जुट होता. त्या नंतर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा नि ब्रिटिश विरुद्ध लढ़्त आपल स्वतंत्र मिलावल हात.
★ क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा जन्म :
बिरसा मुंडा याचा जन्म रांची जिल्ह्यातील उलीहातु गावात 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला होता.
त्यांचि मुंडा जाति बिरहकुल कुटुंबतील होती. मुड़ा प्रधानुसार त्यांचे नाव बिरसा पड़ले
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चे वडिल सुगना मुंडा आणि आइचे नाव करमी हतु होते . बिरसा हे मोठे झाला नंतर ते काम करण्यासाठी सगल कुटुंब कुरुबड्यात स्थानिक झाले.
त्या नतर पून्हा ते कामच्या सोधात बंबाला गेले. त्या मुले त्यांच बालपन फिरण्यात गेल.
★ बिरसा मुंडा यांचा मृत्यू:
बिरसाने ब्रिटिश विरुद्ध युद्ध करन्यास तयार झाले. गुल्लेर घेउन इंग्रजावर हल्ला केला होता. त्यानी बरेच इंग्रेज पुलिस तर ठर केले . सर्वात आंधी युद्धात इंग्रज हारले होते.
त्या नंतर आदिवासी नेत्याना अटल करण्यात आले होते ब्रिटिश सानी जोरदार हल्ला केला होता आणि 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा मुंडा याना चक्रधरपूर येतुन अटक केले गेले होते आणि एका वर्षा नंतर ते तुरूंगात कोलेच्या आजाराने मरण पावले असे पन म्हणले जाते कि त्यांना इंग्रजांनी विष दिले गेले होते.