FARMER ID: शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे आवश्यक नाहीतर या योजनेचा लाभ मिळणार नाही
किसान कार्ड काय आहे :-
किशान कार्ड एक डिजिटल ओळख पत्र आहे जे कि केंद्र सरकारने नवीन योजना आणली आहे हि आधार कार्ड चा नंबर सारखा फार्मर आयडी नंबर शेतकर्यांना मिळणार असे आदेश दिले आहे
या आयडी मध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती असणार त्यामध्ये शेत जमीन किती आहे तुम्ही किती योजना घेत आहात या प्रकारची असणार . सविस्तर माहिती खाली पाहूया .
👉 शेतकऱ्याचे नाव आणि फोटो
👉 किसान आयडी नंबर
👉शेताची माहिती. त्यामध्ये खासरा नंबर, किती एकर जमीन आहे ई,
👉बँक पासबुक ची माहिती
👉मोबाईल नंबर
👉आधार नंबर
किसान आयडी चे फायदे
शेतकर्यांनी फार्मर आयडी काढल्या नंतर अनेक योजनेचा फायदा होणार ते फायदे पुढील प्रमाणे .
पी एम किसान योजना, नमो शेतकरी, दुष्काळ अनुदान आणि पिक विमा ई, फायदा मिळणार त्याच प्रमाणे हवामानाची माहिती, शेतकर्याच्या मोबाईल मध्ये शेती विषयी msg येणार आणि शेताला किती भाव आहे हे पण समजणार .
