मराठवाड्यामध्ये गुडीपाढव्या नंतर धुवाधार सात दिवस पाऊस
ऊन्हाळ्याच्या त्रासामुळे आता सात दिवस पावसाचा दिलासा मिळणार असे दिसून येत आहे. हवामान अंदाज नुसार पुढील आठवडा पावसाळा मनून घोसित. गेले कित्येक दिवस उन्हाच्या लाहया झाल्या त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. शेतकऱ्यांना सतर्कल राहण्याचा इशारा हवामान अंदाजाने दिला असून त्यांनी सर्व कामे लवकरात लवकर करून घ्यावे . भर उन्हात पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.
उन्हाळा पाऊस हा त्रासदायक असतो त्यामुळे नागरिकानी हुसार राहावे. शेततात असलेला शेत माल, गाई ढोर यांना सुरक्षा शेतकऱ्यानि द्यावी. असि परिस्थिति मध्ये शेतकरी हळबळ होऊन जातो. 1 एप्रिल पासून पावसाची हजेरी लागणार आणि 7 एप्रिल पर्यन्त असणार असि माहिती मिळाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार हे जानून घेऊया
राज्याच्या काही जिल्हया मध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता दिसून येत आहे. परभणी लातूर आणि हिंगोली या जिल्हया मध्ये तुरुक पाऊस येण्याची शक्यता मात्र हवा आणि गारी पडण्याची शक्यता दर्शवली आहे. तसेच नांदेड संभाजी नगर आणि जालना या जिल्हयात जोरदार पाऊसा ची हजेरी असणार.