शेतकरी कर्ज माफी सरसगट होणार मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा
नमस्कार शेतकरी मित्रानो आपण ज्या ची अतुर तेने वाट पाहत आहोत. ती वेळ अलीली आहे
लवकरात लवकर कर्ज माफ होणार अशी घोषणा सरकार ने केली आहे. शेतकरी हा आपला राजा आहे त्यांना आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. खरोखर शेतकर्याचे कर्ज माफ होणार सातबारा वर चा कर्जाचा बोजा कोरा होणार हा निर्णय मुख्यमंत्री देवंद्रे फडणवीस यांनी घेतला.
राज्यातील सर्व शेतकरी कर्ज माफीची वाट पाहत आहेत. सरकार ने पाच लाख पर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 2 वर्षा पर्यंत सर्व शेतकर्याचे माफ होणार. निवणूक च्या अगोदर दिलेले आश्वासन आता पूर्ण करावे लागणार अशी भूमिका राज्य सरकार ने उचलेली आहे. शेतकरी भाव वाढ नाही त्यांना शेत पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहे त्यामुळे शासन कर्ज माफीचा निर्णय घेत आहे. आर्थिक अहवाला नुसार राज्यात 2023-2025 अफाट कर्ज आहे ते कर्ज आता लवकरात लवकर माफ होईल.
कोणत्या जिल्यात किती कर्ज आहे
- हिंगोली 👉 10 कोटी
- जालना 👉 17 कोटी
- परभणी 👉 33 कोटी
- नांदेड 👉 60 कोटी
- अकोला 👉 7 कोटी
- बुलढाणा 👉 20 कोटी
- लातूर 👉 22 कोटी
