SBI clerk recruitment 2023: स्टेट बैंक ऑफ इंडिया तर्फ 8000 हुन अधिक जागा भरती
SBI clerk उमेदार साठी 26000 रूपए ते 30000 पर्यन्त पगार आहे. SBI clerk ची परीक्षा जौनवारी मध्ये होनार आहे.
जाहिरात क्र: CRPD/ CR/2023-2427 TOTAL :8283 जागा
पदाचे नाव: जूनियर एसोसिएट लिपीक
SC : 1284 जागा . ST: 748 जागा. OBC: 1919
EWS : 817 जागा. GEN: 3515 . TOTAL : 8283
शैक्षणिक पात्रता: कोनत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 एप्रिल 2023 राजी ते 20 ते 28 वर्ष ( SC/ST : 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट)
नौकरी ठिकान: संपूर्ण भारत
Fee : general/OBC/EWS:₹750 (SC/ ST fee नाही )
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवट ची तारिक: 07 डिसेंबर 2023
परीक्षा:
1 पूर्व परीक्षा: जानेवारी 2024
2 मुख्य परीक्षा: फेब्रुवारी 2024
Online अर्ज: apply online