लेक लाडकी योजना 2023 अंतर्गत 75000 रक्क्म थेट मुलीच्या खात्यात जमा होनार :
महाराष्ट्र आर्थिक दुर्बल घटकातील मुलीना या योजनाचा लाभ घेता येईल . महाराष्ट्र चे उपमुखमंत्री द्रेवद्र फड़वनीस याच्या अंतर्गत रबावली जानारी योजना आहे.
लेक लाडकी योजना मध्ये मुलगी जलमाल आल्या पासून ते 18 वर्षा पर्यंत या योजने लाभ घेता येतो.
लेक लाडकी योजना 2023 अंतर्गत जानून घेउया या योजनेची पात्रता?:
★ या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्र ची रहिवासी असावी.
★ मुलीचे आई वडिल हे महाराष्ट्र चे रहिवासी असायला हवे
★ लाभार्थी कड़े केशरी किवा पिवले राशन कार्ड असायल हेव
★ लाभार्थी च्य्या घरी चार जाकी गाड़ी आणि बंगला असल्यास या योजनेचा लाभ भेटनार नाही
★ लाभार्थी चे आई वडिल शासकीय कर्मचारी नसावेत अन्यथा या योजना मुलीला भेटत नाही
★अर्जदार लेक लाडकी योजना ला अर्ज करण्यासाठी अर्जादार चे वार्षिक उत्त्पन 100000 च्या आत असावे
लेक लाडकी योजना चे फायदे काय आहेत?
★ महाराष्ट्र तिल मुलिना या लाभ प्रात होन्या साठी अर्ज करवा लागतो . महाराष्ट्र आर्थिक घटकतील मुलीना या लाभ पूरेपुर होईल.
★ या योजने अंतर्गत मुलगी जन्म झाल्यावर ₹5000 रकम दिले जातिल
★मुलगी पहिली वर्गात मध्ये प्रवेश केल्या नंतर दिला ₹6000 दिले जातिल
★ जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश घेतली की ₹7000 दिले जातिल
★ जेव्हा मुलगी अकरवी ला प्रवेश करिल तेव्हा तिला ₹8000 दिले जातिल
★ जेव्हा मुलगी 18 वर्ष पूर्ण होइंल थेट तीच्या खात्यत ₹75000 रक्कम जमा होनार