मनोज जरांगे पाटिल कुणबी प्रमाणपत्र बद्दल केला मोठा खुलासा : मराठा आरक्षण हे पून्हा एकदा पेटुन निघल आहे . ठीक ठिकानी मराठे मोर्चे होत आहेत आरक्षण मिले पर्यंत शांत बसत नाही असे मराठे चे कार्यकते सांगत आहे. मनोज पाटिल मनतात की कुनबी प्रमाणपत्र सर्वाणा मिलाले पाहिजे असे ते सरकारला विनंती करत आहेत .
कुनबी प्रमाणपत्र है छत्रपति शिवाजी महराज चा कालत तिल नमूद केलेले प्रमाणपत्र आहे.
मराठा आमदर/ खासदरनी दिले राजीनामे कोन कोन आहे बघुया त्यांचि नावे: मराठा आरक्षणनासाठी नाशिक चे आमदर हेमंत गोडसे नि दिला राजीनामा .
त्या नंतर बीड चे भजपचे आमदर लक्ष्मण पवार यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे . परभणीनीचे कांग्रेस पक्ष्यातिल जेष्ठ आमदर सुरेश वरपुडकर यानी विधान सभा अधक्षा कड़े राजीनामा दिला .
पद अधिकार्य चे राजीनवे जनून घेऊया नावे :
नांदेड़ चे जील्हाप्रमुख नागेश पाटलाचा राजीनामा ,
नांदेड़ मध्ये शिंदे गटाचे जील्हा प्रमुख कदम कोहली कराचा राजीनामा , बीडमधले शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख परमेश्वर तलेकरांचे राजीनामा दिला. असे अनेक नेत्यानी आणि पद अधिकार्यनि मराठा आरक्षण साठी राजीनामे दिले आहेत.