महाराष्ट्र मध्ये कोणाला आणि किती आरक्षण % ?आहे हे जाणून गया :
सद्याच्या परिस्थिती असणे खूप मोठी गोष्ठ आहे . अनेक समाज आपापल्या आरक्षणासाठी समाज लढा देतो .
आता सुरु असलेल्या मराठा आरक्षण ची चर्च्या महाराष्ट मध्ये चालू आहे . मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजाला घेऊन आरक्षण मिळवण्याचा प्रयन्त करत आहे .
तर मित्रानो जाणून घेऊया कोणत्या समाजाला किती आरक्षण आहे . sc /st चे आरक्षण हे घटनेत नमूद केलेल्या तरतुतूमध्ये आहे .
अनुसूचित जमाती / जाती - २०%
इतर मागास वर्ग (OBC ) -१९%
मराठा समाज - २०%
भटके विमुक्त - ११%
विशेष मागास वर्ग - ०२%
हे महाराष्ट्र तील समाजाचे आरक्षण आहे . विशेष म्हणजे मराठा समाज आर्थिक तृष्ट्या आणि शेक्षणिक ठिकाणी मागास आहे . मानून मराठा समाजाला आरक्षण ची गरज आहे .
