असे काढा आयुष्मान भारत कार्ड जाणून घ्या आयुष्मान भारत योजनांचे फायदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलीली योजना संपूर्ण भारतात राबवली जात आहे . या योजनांचे फायदे सर्वाना मिळावे या यासाठी सर्वानी या योजनांचा लाभ घ्यावा . त्यांनी आव्हान केले . आयुष्मान भारत योजना तर्फे देशभरातील १० कोटी परिवाराना किंवा ५० कोटी जनतेला या चा लाभ घेता येतो .
या योजनांची सुरुवात PM नरेन्द्र मोदीनि घोषणा केली होती . दि . २५ डिसेंबर २०१९ या वर्षी पासून या योजनांची स्थापना साली होती . तुम्ही ५ लाखा पर्यंत आणि असंख्य बिमारी चा समावेश आहे .
आयुष्मान योजने मंध्ये कोण कोणत्या बिमारीचा समावेश आहे ?
१ प्रोस्टेट कैंसर
२ करॉटिड एनजीओ प्लास्टिक
३ Skull base सर्जरी
४ डबल वाल्व रिप्लेसमेंट
५ Pulmonary वाल्व रिप्लेसमेंट
६ Laryngopharyngectomy
७ टिश्यू एक्सपेंडर समावेश
आयुष्मान योजने मंध्ये कोण कोणत्या बिमारीचा समावेश होत नाही ?
१ ड्रग रिहैबिलिटेशन
२ ओपीडी
३ फर्टिलिटी संबंधित प्रक्रिया
४ कॉस्मेटिक संबंधित प्रक्रिया
५ अंग प्रत्यारोपण
६ व्यक्तिगत निदान

Wandarful
उत्तर द्याहटवाThank
हटवा