वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडिवार हल्या चे प्रकरण चर्चेत आहे : याच्या गाडीचे तोड फोड़ करनारे मंगेसे साबले है नेमकेच सुटका झाली. मंगेश साबले अनोखे मोर्च्या मध्य दिसून येतात मंगेश साबले लोकांच्या होता साठी लढ़त आहेत . मराठा कार्यकर्ता मनून त्यानी अपली भूमिका बजावली.
वकील सदावर्ते हे मराठा समजा मध्य चुकीचे वर्तनुक करत आहेत. या कारणा मुले सरपंच मंगेश साबले यानी त्यांची भर रस्त्यात गाड़ी फोड़ली होती. या प्रकरणी तिघाना अटक करण्यात आले होते
Mangesh Sable यांचा परिचय: मंगेश साबले है संभाजी नगर चे आहेत ते फुल्मब्री तालुक्यतील गेवराई गवातील सरपंच आहेत . ते गरीब लोंकासाठी काम करत असतात. वकील सदावर्ते याची गाड़ी फोड़ल्या नंतर ते पून्हा एकदा चर्चत आले आहे. मंगेश साबले यानी खूप संघर्ष केला आहे .
अनोखे आंदोलन: यापूर्वी ते फुल्मब्री पंचायत समिति मध्य त्यानी पैसे उधलुं आंदोलन केले होते
विरीही साठी त्यानि पैसे उधले होते
बीडीओ विहिर मंजूर करण्यासाठी पैसे मांगत होता मनून मंगेश नि तंबल दोन लाख उधल ले होते.
मनोज जारंगे पाटिल यांच्या वर वकील सदावर्ते नि आरोप केला होता : आनी त्याना अटल करण्याची पोलिसना सूचना देते होते. मनोज जारंगे पाटिल है आमरण उपोसन करत आहेत ते आरक्षण मिले पर्यंत उपोषण करत आहेत .