भव्य दसारा मोहत्सव साजरा का केला जातो.
नवरात्रि चे नव दिवसात दुर्गा देवी ची सेवा केल्यानंतर नवव्या दिवशी विसर्जन ला विजयादशमी मनतात.
दसारा हा भारततील सर्वात महत्त्वाच दिवस आहे या दिवशी रामा ने रावनाच वथ केला होता दया दिवसा पासुन संपूर्ण दिवस भर हा सन साजरा केला जातो .
रावणाने सिताचे अपहरण केले होते. सीता ला रावनाने खप त्रास दिला होता मात्र सिताला विश्वास होता ही रावण येइल आणि रावणाचा वध करुण माझी सुटका होइल. रामा ने आपली वानर सेना घेउन लंका मध्य प्रवेश केला आणि रावण चा वध झाला .
विजयादशमी च्य दिवशी अपाटा ची पाने सोने मनून वाटली जातात. यादिवाशी लंका श्री रावण चा वध झाला होता यादिवासी माता सीता ने रावनाचे दर्शन केले होते