या तारकेला सोयाबीन चे भाव वाढनार
सोयाबीन ला या वर्षी भाव भेटानार नाही असे लोक मनत आहे परंतु सध्याच्या परिस्थित लोकान्यां सोयाबीन ला उतार कमी आला आहे .
आश्या परिस्थित लोकाना सोयाबीन लाचांगले भाव भेटेल असी आशा आहे .
तर शेतकरी मित्राणो कालजी करूं नका .
सरकार ने भाव वाढेयाची सूचना दिली आहे . त्या सोबाच दुष्कली पन जाहिर केली आहे
शेतकरी मित्रानो आज माहित करून घेऊया सोयाबीन चे भाव किती आहेत. आज दी. 20 अक्टूबर 2023 Rs 4775 / क्विंटल इतका आहे .
महाराष्ट्र मध्य अनेक जिल्हात दुस्काल आहे पडला आहे.
काही जिल्हयात ओला दुस्कला आनी काहि काही जिल्ह्यात कोरडा दुस्काला पडला आहे
सध्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे यानी भाव वाढिची सूचना दिली आहे . ते असे मनत होते की दिवाली पर्यंत सोयाबीन ला भावदिला जाइल. दिवाली बोनस मनून सर्वाना राशन मोफत दिले जानर आहे .
तर शेतकरी मित्राणों जानुन घेउया कोन कोणत्या जिल्हात किती सोयाबीन किती भाव आहे .
कमोडिटी दिनांक राज्य जिल्हा मार्केट भाव सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट हिंगोली हिंगोली 4395
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट भंडारा भंडारा 4000
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट बुलढाणा मलकापूर 3575
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट चंद्रपूर राजुरा 3930
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट धुळे धुळे 4200
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट नागपूर उमरेड 3500
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट बीड वडवणी 4600
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट वाशीम करंज 4050
सोयाबीन २० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट जालना परतूर 4500