तुमच्या ग्रामपंचात किती निधि भेटला आणि कोणत्या कामाला किती पैसे लागले हे तुम्हला जानुन घ्यायचे आहे का.
महाराष्ट्र सरकार दर वर्षी वेगवेगल्या योजना साठी निधि उपलब्ध करून देतो. राज्यात अनेक ग्रामपंचायत आहेत सर्व ग्रामपंचात ना कोटी निधि उपलब्ध करून देतो.
गेल्या वर्षी मंजे सन 2022 ला किटी मानधन गावा मध्य भेटला किंवा कोन कोतत्या कामा साठी खर्च झाला है माहित करून घ्या.
मित्राणो घे जानून घेण्यासाठी सरकार ने तुम्हाला e - garmswaraj app उपलब्ध करून दिले आहे .
चलातर तिम्हला सर्व प्रथम pay Stor मधे जावे लागातय pay Stor ओपन झाल्यावर egramswaraj सर्च करा आणि इंस्टाल करा. इंस्टाल झालावर ओपन करा . पाहिल काम
1. Stat
2. Jilha Parishad
3 Blok पंचायत
4 Village panchayat निवडा.
नंतर एयर नुसार तुम्ही माहिती gheu सकता.