MAHADBT FARMERSCHEME 2025: शेतकर्यांना एकाच पोर्टलवर मिळणार सर्व योजना
MahaDBT Farmer Scheme 2025 : नमस्कार शेतकरी मित्रानो आजच्या या लेखात जाणून घेऊया MahaDBT Farmer Scheme मधील योजना . ह्या योजना राज्यसरकार ने शेतकर्यांना आर्थिक मदत व्हावी . त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल या उदिस्ताने हि योजना अमलात आणली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधवाना काय काय योजना मिळणार?या योजनेसाठी कोणती पात्रता असेल आणी अटी आणि शर्ती असणार आहेत? याची माहिती खालील प्रमाणे आहे.
या योजने साठी लागणारे कागतपत्रे आणि किती टक्के अनुदान मिळणार याची चर्चा खाली करूया.
महाडीबीटी शेतकरी योजना २०२५ अधिक माहिती जाणून घेऊया
- योजनेचे नाव 👉 (महाडीबीटी शेतकरी योजना 2025)
- योजना कोणामार्फत सुरु झाली 👉 महाराष्ट्र राज्यसरकार
- राज्य 👉 महाराष्ट्र राज्य
- विभाग 👉 कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
- योजनेचे मुख्य उद्देश काय 👉 राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत
- अर्ज करण्याची प्रक्रिया 👉 ऑनलाइन
- अधिकृत वेबसाइट 👉 ➡️येथे क्लिक करा⬅️
MahaDBT Farmer Scheme 2025: लागणारे आवश्यक कागतपत्रे
चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2024” चा अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जातीचा दाखला
- जमिनीचे प्रमाणपत्र
- जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ
- बँक खात्याचा तपशील
- पिकाची माहिती
MahaDBT Farmer Scheme 2025: नोंदणी कशी कराची
- चला तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया “महाडीबीटी शेतकरी योजना 2025 ” ची नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे?
- 1. MahaDBT Farmer Scheme 2025 ची नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम MAHABDT PORTAL जावे लागते
- 2. पोर्टल ओपन झाल्या नंतर बाजूला ‘नवीन अर्जदार नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे
- 3. त्यानंतर क्लिक केल्या नंतर समोर तुम्हाला नवीन नोदणी असे ओप्सेन येईल
- 4. त्यानंतर तुम्ही तुमची सर्व माहिती योग्य पद्धतीने भरणे आवश्यक आहे. जसे कि तुमचे नाव, पत्ता, मोबाईल
- नंबर. अस्या प्रकारे माहिती भरावी.
- 5. सार्व माहिती भरल्या नंतर नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- 6. आता तुमच्यासमोर एक नवीन नोंदणी अर्ज ओपन होईल.
- 7. तो म्हणजेच नॉन आधार चा, त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- 8. आता तुम्हाला ‘जतन करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- 9 अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही महाडीबीटी ची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
