नाशिकः जिल्हा परिषदांच्या वतीने विविध संवर्गासाठी पदभरती प्रक्रिया आहे .
दि ५ अगस्त रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ लेखाधिकारी , कनिष्ठ अभियंता (यांत्रिक ) कनिष्ठ अभियंता (विदुत ) , वायरमन , फिटर व पशुधन प्रवेशक या सहा संवगार्तील पदासाठी दि . १५ व १७ आक्टोबर रोजी ऑनलाईन पाथतीने परीक्षा घेतली जाणार आहे यासंदर्भात जिल्हा परिषद वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकट मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा निवड समिती सदस्य असीम मित्तल यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे
नाशिक जिल्हा परिषद वेबसाईट वर हे प्रकटन उपलध करून देण्यात आले आहे आयबीपीसी कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केन्दत्र हि परीक्षा घेण्यात येत आहे . सर्व परीक्षा याबाबत नोंद घ्यावी , असे आव्हाहन मित्तल त्यानी केले आहे
