शोले स्टाइल आंदोलन
सेनगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी एका तरुणाने केले जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन.
पूर्णा नदीपत्रातून दररोज अवैध रित्या केले जाते रेती उत्खनन ..
सेनगाव तालुक्यातील चिखलागर या गावामध्ये अवैध रित्या वाळू काढण्यात येत असल्याने गाव कऱ्यानी केल आंदोलन. प्रशासनाने लवकरात लवकर वाळू बंद करावी असि मागणी केली आहे. रात्र भर वाळू ची वाहने भरधाव करत असतात त्यामुळे नागरिकाना त्यांचा त्रास होत आहे.
स्थानिक लोकानी आवेदन मध्ये सांगितले आहे की आमच्या गावमध्ये 20 ते 40 टिप्पर अति वेगाने येऊन रेतीची वाहतूक करत आहे. शासनाने त्यांच्यावर कडक बंदोबस्त करावे असि मागणी गावकरी मंडळी नि केली आहे.
या कारणामुळे अपघातचा धोका होऊ सकतो आणि त्या टिपर वर नंबर नल्यामुळे कोणते वाहन आहे ओळखणे अवगड जाते .
Tags
शोले स्टाइल आंदोलन
